*विधानपरिषद निवडणूक :* *आज चार उमेदवारांचे पाच नामनिर्देशनपत्र दाखल*आजअखेर 4 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन पत्र दाखल
कोल्हापूर दि. 22 : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक
प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी आज
अमल महादेवराव महाडिक (पक्ष-भारतीय जनता पार्टी)- 1अर्ज,
संजय भिकाजी मागाडे (पक्ष- अपक्ष)-1 अर्ज,
सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांच्याकडून 1 अर्ज
शशिकांत शामराव खोत (इंडियन नॅशनल काँग्रेस -1 व अपक्ष-1अर्ज),
असे 4 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दाखल केली आहेत. आजअखेर 4 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.
0 0 0 0 0 0 0
No comments