Header Ads

Header ADS

डॉ. शंकर पोवार. यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा. जीवन आधार ठरतोय गरजूचां आधार.



                  
*बालिंगा / प्रतिनिधी.         वाढदिवस म्हटलं की हार, तुरे, बुके, आतिषबाजी, जेवणावळी ठरलेला कार्यक्रम असतो. पण या सर्वांना फाटा देऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याचं कार्यकर्त्यांनी  *जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश चे संस्थापक अध्यक्ष  डॉ.शंकर धोंडीराम पोवार यांच्या वाढदिवसा निमित्त आज कोल्हापूर गंगावेश आणि मातोश्री वृद्धाश्रम नागदेववाडी  येथे फळे वाटप करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार, महाराष्ट्र राज्य युवक सचिव अरविंद कांबळे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विजयकुमार कांबळे, करवीर तालुका प्रमुख शिवाजी वाडकर, करवीर तालुका युवक अध्यक्ष प्रथमेश वाडकर, गणेश पोवार आणि मातोश्री वृद्धाश्रम च्या उपाध्यक्षा श्रीमती सुर्यप्रभा चिटणीस, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते*

No comments