श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सालासाठीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध...वारणा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सालासाठीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)...
*'अ' वर्ग उत्पादक पाच गटामधून १५, उत्पादक सहकारी संस्था गटातून - बिगरउत्पादक सहकारी संस्था गटांतून १, अनुसूचित जाती किंवा जमाती गटातून १, महिला प्रतिनिधी गटातून २, इतर मागासवर्गीय गटातून १, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून १ अशा २१ जागांसाठी एकवीस अर्ज शिल्लक राहील्याचे स्पष्ट झाले. आज बुधवार निवडीची अंतिम घोषणा करण्यात आली...*
No comments