Header Ads

Header ADS

कात्यायनी मंदिरात 29 जून. रोजी महाप्रसादाचे आयोजन --वसंतराव जांभळे

    
          बालिंगा /प्रतिनिधी .
कोल्हापूर पासून अवघ्या 9 कि. मी. अंतरावर असलेली देवतांची देवता, 52 शक्तिपीठ , विश्‍वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवी होय.  श्री. कात्यायनी मंदिर ( ता.करवीर ) येथे बुधवारी दिनांक 29 जून. रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी  होम हवन, 12 वाजता आरती,  दुपारी 12.30 वाजता मासिक महाप्रसादाचे आयोजन . करण्यात आले आहे तरी सर्व  भक्तानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कात्यायनी देवस्थान पुजारी राजू गुरव  स्थानिक सल्लागार उपसमिती खजिनदार वसंतराव जांभळे. यांनी केले आहे.

No comments