Header Ads

Header ADS

राजाराम बंधारा पाणी पातळी ३१फूट ४ इंच इतकी आहे.

आदरणीय सर,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
दि -:६/०७/२०२२
सकाळी १०:०० वाजता

राजाराम बंधारा पाणी पातळी
 ३१फूट ४ इंच इतकी आहे. 
(पंचगंगा नदी इशारा पातळी  - ३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.)

एकुण पाण्याखालील बंधारे -: २९

No comments