Header Ads

Header ADS

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे ४००+ "गड-किल्ल्याच्या पुनर्विकास" आणि "संवर्धन" करण्यासाठी विशेष व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त "शिव संकल्प



महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे ४००+ "गड-किल्ल्याच्या पुनर्विकास" आणि "संवर्धन" करण्यासाठी विशेष व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त "शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्था" स्थापन करावी. गड-किल्ल्याच्या पुनर्विकास आणि संवर्धन या कामासाठी शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेकडुन दरवर्षी कमीतकमी रु.१५९१,२४,७४,४००/- करोड एवढा निधी खाजगी कंपन्या आणि जनतेकडून जमा केला जाऊ शकतो. कोणत्याही सरकारी मदतीवर अवलंबून न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचे ४००+ "गड-किल्ल्याच्या पुनर्विकास" आणि "संवर्धन" करण्यासाठी निधी कसा जमवावा याबाबत संक्षिप्त स्वरूपात मार्गदर्शन खाली अधोरेखित केलेले आहे.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी शिव कार्यकर्त्यांची निवड पद्धतीने खालील प्रमाणे ठेवावीत:

१. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी महाराष्ट्र राज्यातुन १ राज्य प्रमुख निवडावेत.
२. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी राज्य प्रमुखांनी महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यासाठी ३६ जिल्हा प्रमुख निवडावेत.
३. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या जिल्ह्यातील ३५८ तालुक्यांसाठी ३५८ तालुका प्रमुख निवडावेत.
५. शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी प्रत्येक तालुका प्रमुखांनी स्वतःच्या ४३७२० गाव/शहर/विभागासाठी ४३७२० गाव/शहर/विभाग प्रमुख निवडावेत.
६. शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी प्रत्येक गाव/शहर/विभाग प्रमुखांनी स्वतःच्या ४३७२० गाव/शहर/विभागात कमीतकमी १० शिव कार्यकर्ते निवडावेत.
७. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी प्रत्येक ४३७२०० शिव कार्यकर्त्यांनी स्वतः सारखे कमीतकमी १०० शिव उप-कार्यकर्ते निवडावेत.
८. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत कार्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त सर्व पदाधिकारी समान व निर्व्यसनी असतील, म्हणजेच शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत सर्वच जण एकसमान शिव कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहतील.
९. शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ बनवुन त्यामध्ये प्रत्येक शिव कार्यकर्त्यांचे युजर आयडी बनवावे. त्यामुळे प्रत्येक शिव कार्यकर्त्यांला माहिती अपलोड करता येईल आणि संस्थेची कार्याची नविनतम माहिती देणगीदारास देण्यात येईल.
१०. भविष्यात शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेचे कामकाजासाठी राज्य/जिल्हा/तालुका/गाव-शहर-विभाग पातळीवर कार्यालये उघडावीत.
११. भविष्यात शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेमार्फत मोफत पारंपरिक शिव गणवेश मिळण्याची व्यवस्था असावी.
१२. भविष्यात शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेमार्फत मोफत निवास मिळण्याची व्यवस्था असावी.
१३. भविष्यात शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेमार्फत मोफत २ वेळ न्याहरी व २ वेळ शाकाहारी जेवण मिळण्याची व्यवस्था असावी.
१४. भविष्यात शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेमार्फत पदश्रेणीनुसार मोफत सायकल/२/४ चाकी वाहन मिळण्याची व्यवस्था असावी.
१५. शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेचा खलबत खाना व कारभार "सध्या" प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयात व घरात उघडलेले असावे.
१६. शिव संकल्प 🚩गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जिल्हा/तालुक्यातील शिव गड किल्ल्यांवर होणा-या प्रत्येक सांस्कृतिक मोहिमेत सहभागी व्हावे.

^शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्यात देणगी कमी मिळवली, कसुर केला अथवा अपहर केल्यास संस्थेच्या सर्व शिव कार्यकर्त्यांच्या मतदानाने पदच्युत करण्यात येईल.
^शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेकडुन कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
^शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या कार्यात अफरातफर अथवा आर्थिक गुन्हा केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या :

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेतील १ राज्य प्रमुखांचे कार्य आणि जबाबदारी:
*महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत जमा झालेला देणगी निधी वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास संस्था यांच्यासह कागदोपत्री दस्तऐवज बनवावे.
**महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी खाजगी अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या संस्थेच्या नावे स्वीकारणे.
***महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी जमा झालेली देणगी नियमानुसार महाराष्ट्र शासनोत्तर नोंदणीकृत गड किल्ले पुनर्विकास, पुनवर्सन संस्थांना देणे.
****महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध/अपलोड करुन द्यावी.
*****महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या खर्चाची सर्व माहिती बीलांसोबत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
******महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या प्रत्येक जिल्हा प्रमुखांना संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
*******महाराष्ट्र राज्यातुन स्वतः काम करुन देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी. 
********राज्य प्रमुखांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
*********राज्य प्रमुखांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसंबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेतील ३६ जिल्हा प्रमुखांचे कार्य आणि जबाबदारी:
*स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी खाजगी अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या संस्थेच्या नावे स्वीकारणे.
**स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
***स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या खर्चाची सर्व माहिती बीलांसोबत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
****स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन प्रत्येक तालुका प्रमुखांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
*****स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी. 
******स्वतःच्या जिल्हातुन स्वतः काम करुन जिल्हा प्रमुखांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
*******जिल्हा प्रमुखांना वर्षातुन एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, गड किल्ले संवर्धन राज्य मंत्री, अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसंबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेतील प्रत्येक ३५८ तालुका प्रमुखांचे कार्य आणि जबाबदारी:
*स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन संस्थेसाठी खाजगी अथवा देणगीदारांकडुन देणग्या शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या नावे स्वीकारणे.
**स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
***स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या खर्चाची सर्व माहिती बीलांसोबत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
****स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन प्रत्येक गाव/शहर/विभाग प्रमुखांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
*****स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी. 
******स्वतःच्या तालुक्यातुन स्वतः काम करुन तालुका प्रमुखांनां शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
*******तालुका प्रमुखांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसंबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेतील प्रत्येक ४३७२० गाव/शहर/विभाग प्रमुखांचे कार्य आणि जबाबदारी:
*स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी खाजगी अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या संस्थेच्या नावे स्वीकारणे.
**स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
***स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या खर्चाची सर्व माहिती बीलांसोबत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
****स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन प्रत्येक शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
*****स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी. 
******स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन गाव/शहर/विभाग प्रमुखांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
*******गाव/शहर/विभाग प्रमुखांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसंबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.

शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेतील प्रत्येक ४३७२०० शिव कार्यकर्त्यांची कार्य आणि जबाबदारी:
*स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसाठी खाजगी अथवा देणगीदारांकडुन गड किल्ले पुनर्विकास देणग्या शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या नावे स्वीकारणे.
**स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगी रक्कम, देणगी देण्या-घेण्याची सर्व माहिती पारदर्शक ठेवून शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
***स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास  संस्थेच्या खर्चाची सर्व माहिती बीलांसोबत युजर अकाऊंटच्या सहाय्याने उपलब्ध/अपलोड करावी.
*****स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन प्रत्येक नविन शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेच्या संकेतस्थळावर युजर अकाऊंट अधिकृत करुन द्यावे.
*****स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन देणगीदारास छत्रपती शिवाजी महाराजांची शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेची अधिकृत सिंहासनाधीश्वर मुर्ती यथायोग्य सत्कार करुन, देणगी मिळालेल्या कार्यालयात अथवा निवासस्थानी द्यावी. 
******स्वतःच्या गाव/शहर/विभागात स्वतः काम करुन शिव कार्यकर्त्यांना शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेत शिवकार्य करण्यासाठी कोणताही पगार अथवा मानधन मिळणार नाही.
*******गाव/शहर/विभागात शिव कार्यकर्त्यांना वर्षातुन एकदा गड किल्ले संवर्धन अधिकारी, मान्यवर देणगीदार आणि शिव संकल्प 🚩 गड किल्ले पुनर्विकास संस्थेसंबंधित मान्यवरांची भेट घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा देणे अनिवार्य आहे.

शिव संकल्प 🚩 संस्थेत शिव कार्यकर्ते संख्या:
शिव संकल्प 🚩 राज्य प्रमुख संख्या १
शिव संकल्प 🚩 जिल्हा प्रमुख संख्या ३६
शिव संकल्प 🚩 तालुका प्रमुख संख्या ३५८
शिव संकल्प 🚩 गाव/शहर/विभाग प्रमुख संख्या ४३,७२०
शिव संकल्प 🚩 शिव कार्यकर्ते संख्या ४,३७,२००
शिव संकल्प 🚩 शिव उप-कार्यकर्ते संख्या ४,३७,२०,०००
शिव संकल्प 🚩 एकुण शिव कार्यकर्ते संख्या ४,४२,०१,३१५

प्रत्येक शिव कार्यकर्त्यांने शिव संकल्प 🚩 संस्थेत रोज कमीतकमी रु.१/- देणगी जमा करुन दिली तर रोज जमा होणारी अंदाजीत रक्कम.
शिव सिद्धी 🚩 राज्य प्रमुख जमा रक्कम रु.१/-
शिव सिद्धी 🚩 जिल्हा प्रमुख जमा रक्कम रु.३६/-
शिव सिद्धी 🚩 तालुका प्रमुख जमा रक्कम रु.३५८/-
शिव सिद्धी 🚩 गाव/शहर/विभाग प्रमुख जमा रक्कम रु.४३,७२०/-
शिव सिद्धी🚩 शिव कार्यकर्ते जमा रक्कम रु.४,३७,२००/-
शिव सिद्धी🚩 शिव उप-कार्यकर्ते जमा रक्कम रु.४,३७,२०,०००/-
शिव सिद्धी🚩 शिव कार्यकर्ते रोजची जमा रक्कम रु.४,४२,०१,३१५/-
शिव सिद्धी🚩शिव कार्यकर्ते एका महिन्याची जमा रक्कम रु.१३२,६०,३९,४५०/-
शिव सिद्धी 🚩शिव कार्यकर्ते एका वर्षाची जमा रक्कम रु.१५९१,२४,७४,४००/-

हाच शिव संकल्प 🚩 हिच शिव सिद्धी 🚩

हा विडीओ पोस्ट जास्तीत जास्त शिव भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेयर करा.

1 comment:

  1. "These bonuses, however, often have wagering requirements that should be met before any winnings may be withdrawn," Good says. "This implies that players want to|might want to} guess a sure amount of cash before they can access their winnings." The first thing to grasp is that no two slot machines are ever the same. Not solely do totally different machines come with totally different themes, soundtracks, additional features and symbols, in addition they all have totally different Return to Player charges. It pays to go for a recreation with a excessive RTP rate, so check the RTP % at the online on line casino before 온라인카지노 you start taking part in}. "You know how you get people younger to gamble? Hand them a fucking phone."The business appears to be engaged on the same hunch.

    ReplyDelete