जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेसाठी 5 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी. ॲण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा 2023 ची परीक्षा दि. 26,27 व 28 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता फक्त ऑनलाईन पध्दतीने https://gdca.maharashtra.gov.
No comments