विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्ह्यातील कोरोना विषाणुच्या उपयायोजनासंबंधित चर्चा. रात्री सोयीनुसार कणकवली येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार दि. 21 मे रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे रवाना.

No comments