Header Ads

Header ADS

नोकरीची सुवर्णसंधी ; जळगाव जिल्हा दूध संघात विविध पदांच्या ८६ जागांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित जळगाव, मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख २९ मे आहे, लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२१ आहे.

No comments