Header Ads

Header ADS

आजअखेर 1 लाख 4 हजार 246 जणांना डिस्चार्ज


   कोल्हापूर, दि. 6  : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2809 प्राप्त अहवालापैकी 2288 अहवाल निगेटिव्ह तर 561 अहवाल पॉझिटिव्ह (41 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4134 प्राप्त अहवालापैकी 3643 अहवाल निगेटिव्ह तर 491 अहवाल पॉझिटिव्ह (331 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1712 प्राप्त अहवालापैकी 1243 निगेटिव्ह तर 478 पॉझीटिव्ह  असे एकूण 1530 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 23 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

No comments