कोल्हापूर जिल्हा आज अखेर पूरपरिस्थिती*कोल्हापूर, दि. 27 जुलै सायंकाळी 4 वाजेपर्यंत माहिती
कोल्हापूर जिल्हा आज अखेर पूरपरिस्थिती*
कोल्हापूर, दि. 27 जुलै सायंकाळी 4 वाजेपर्यंत माहिती
* खालील प्रमाणे-
1) स्थलांतर : एकूण कुटुंब संख्या :- 36615,
स्थलांतरीत लोकसंख्या :- 162564
स्थलांतरीतांपैकी नातेवाईकांकडे :- 139491,
स्थलांतरीतांपैकी निवारा कक्षेत :- 23073
कोविड रुग्ण छावणी मध्ये स्थलांतरीत :- 22
2) स्थलांतरीत जनावरे :- 54525
3) पूरबाधीत गांवे :- 411
पूर्णत: बाधीत - 34
अंशत: बाधीत - 377
4) जिवित हानी :- व्यक्ती - 7
5) जनावरे हानी :- 110
6) वित्त हानी - अंदाजे रु. 243 कोटी 35 लाख 2 हजार (पंचनामे सुरु आहेत.)
7) गर्भवती महिला :- 330
330 महिलांचे स्थलांतर करण्यात आले, त्यापैकी 22 महिलांची यशस्वी रित्या प्रसूती झाली आहे.
8) महावितरण - रु 23 कोटी 11 लाख 32 हजार 18 रु. चे नुकसान झाले आहे.
9) नळ पाणी पुरवठा योजना (केंद्र) - बंद :- 487, आता पर्यंत चालू झालेल्या :90
येत्या 72 तासात सुरु होतील : 67, येत्या पाच दिवसात सुरु करण्याचे नियोजन : 330
10) राज्य मार्ग बंद : 16
जिल्हा परिषद अंतर्गत बंद मार्ग : जिल्हा परिषद अखत्यारितील 23 इतर जिल्हा मार्ग व 19 ग्रामिण मार्ग पाण्याखाली, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 36 रस्ते पाण्याखाली.
11) जिल्हयात एनडीआरएफच्या 6 तुकडया असून बचाव कार्याचे काम सुरु आहे.
12) भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यात आहे.
13) अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व तुरडाळ मोफत वाटप करणेत येत आहे.
14) दिव्यांग व्यक्तींना प्रति व्यक्ती 500/- रु. सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. चोवीस हजार लाभार्थ्याना एक कोटी एकविस लाख एकवीस हजार रु. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागा मार्फत वाटप करण्यात येणार आहे.
कोल्हापूर विभागात तालुका निहाय प्रत्यक्ष पडलेला पाऊस
अ.क्र. तालुका - दिनांक 27/07/2021 रोजीचा पाऊस
1 हातकणंगले - 0.1
2 शिरोळ - 0.0
3 पन्हाळा - 1.2
4 शाहुवाडी - 4.5
5 राधानगरी - 16.7
6 गगनबावडा - 47.0
7 करवीर - 1.8
8 कागल - 5.4
9 गडहिंग्लज - 9.2
10 भुदरगड - 23.7
11 आजरा - 37.8
12 चंदगड - 15.2
एकूण 13.6
No comments