Header Ads

Header ADS

भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्री. गणपतराव देशमुख साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. तब्बल 60 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणाने वागून जनसेवा केली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील जाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्री. गणपतराव देशमुख साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. तब्बल 60 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणाने वागून जनसेवा केली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील जाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

No comments