Header Ads

Header ADS

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली


          कोल्हापूर, दि. 25  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 223.24 दलघमी पाणीसाठा आहे. 
पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-223.24, तुळशी -97.91, वारणा -893.19, दूधगंगा-667.95, कासारी- 69.90, कडवी -70.49 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-70.34, पाटगाव 97.40, चिकोत्रा- 42.74, चित्री -52.62, जंगमहट्टी -31.21, घटप्रभा -29.04, जांबरे- 23.23 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 12.11, फूट, सुर्वे 15.6, रुई 41.3, इचलकरंजी 37.9, तेरवाड 36.9, शिरोळ -28.6  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  25.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

No comments