Header Ads

Header ADS
करवीर तालुक्यातील *कुरुकली व वडणगे* येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याींना *“मंजूर पत्र 

आमचे नेते, *आमचे दैवत आदरणीय आमदार पी. एन. पाटील साहेब, युवा नेते मा. राजेशदादा पाटील, जि. प. अध्यक्ष राहुलभैया पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरची संजय गांधी निराधार समिती कार्यरत आहे…
या कामात करवीर संजय गांधी समितीच्या *अध्यक्ष संदीप पाटील कुर्डु* व सर्व सदस्यांचे सहकार्य व योगदान आहे…
 “मंजूर पत्र “ वाटपाच्या कार्यक्रमास *वडणगे येथे जेष्ठ नेते बी एच पाटील दादा,करवीर संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदीप पाटील,सरपंच सचिन चौगले तर कुरुकली येथे सरपंच रोहित पाटील,भोगावती चे संचालक पांडुरंग पाटील,शिवाजी कारंडे,व्हा.चेअरमन सर्जेराव पाटील,तंटा मुक्त अध्यक्ष नामदेव पाटील,डे.सरपंच दत्तात्रय पाटील,सदस्य आकाश पाटील, राजेंद्र पाटील,तुषार पाटील* व सर्व गावातील प्रमुख,ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत  या योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचं वाटप करण्यात आलं आहे.

No comments