जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ९३ हजार डोस उपलब्ध
कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे ९३ हजार डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा - २४३०, भुदरगड - ३२६० चंदगड -३९२० , गडहिंग्लज - ४५६०, गगनबावडा -७००, हातकणंगले - २० हजार ४००, कागल -६७२०, करवीर - १२ हजार १०० , पन्हाळा - ६३४०, राधानगरी - ४४००, शाहूवाडी - ३९०० तर शिरोळ तालुक्यासाठी ९ हजार ६१० तसेच सीपीआर रूग्णालय ६६० , सेवा रूग्णालय, (कसबा बावडा ) १००० तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी १३ हजार असे एकूण ९३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.
संबंधितांनी आपला नंबर आल्यानंतर लस घ्यावी , लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये ,असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले .
000000
Casino Finder (Google Play) Reviews & Demos - Go
ReplyDeleteCheck Casino Finder (Google Play). A look at some of bsjeon the best gambling sites in the 출장안마 world. They offer a 출장안마 full https://jancasino.com/review/merit-casino/ game library, gri-go.com