कोयना धरण*आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2162 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 104.49 TMC पाणीसाठा झाला आहे.
*कोयना धरण*
आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2162 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 104.49 TMC पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असलेने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी *आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 40000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार*
No comments